लगेचच कपाटाचे दार उघडायला गेली.पण कपाटात जे काही होतं ते पाहून रवीच्या पायाखालची जमीन सरकली.