‘ठरलं तर मग’ मालिकेतील अस्मिता, अभिनेत्री मोनिका दबाडेचं सेटवर डोहाळे जेवण पार पडलं.