कर्माचं बंधन म्हनजे कर्ज जे फेडावंच लागतं॥ज्याला प्रारब्ध भोग असं म्हनतात॥बंधनातून मुक्ती संभव आहे॥