कानामागून आली तिखट झाली, माहेरून फुगून येते. वेगळं राहायचं म्हणते, परबुद्धी बाई.